0

आधुनिक जगात संभोग म्हणजे केवळ एक शरीराची भूक आहे, असा समज आज काल च्या तरुण मंडळींना झालाय. खरतर संभोग म्हणजे फक्त शारिरीक भूक नसून ….

15 वर्षा पासून मुलांचे किंवा मुलींचे मन…वेगळयाच दिशेने वाटचाल करते….कारण त्याला किंवा तिला कोणाचे तरी आकर्षण होते. सुरुवातीला बेस्ट फ्रेंड म्हणून सहवासात असणारी मुलं मुली कधी एकमेकांच्या प्रेमात पडतात ते त्यांना देखील समजून येत नाही.

पहिलं प्रेम

एक मेकाच्या प्रेमात पडल्यानंतर त्याला… तिची काळजी वाटू लागते. पाहिले प्रेम हे खरे असते पण खर प्रेम करणारा कधी ही सेक्स बदल विचार करत नाही.

वाईट विचारांची मित्र संगत

जरी खरे प्रेम करणारा सेक्स चा विचारही मनात आणत नाही तरी पण त्याचे मन त्याचे विचारापासून परावृत्त करणेस कारणीभूत ठरतात ते त्याचे वाईट विचारांचे मित्र… तु तीला किंवा त्याने तुला आजून काही केले नाही…आई ला आमचे 1st Night झाली…असे फक्त सेक्स करणारीची प्रवृत्ती असते…त्याना फक्त प्यार सेक्स धोका एवढंच माहीत असत….

वासना
नूकतेच एकमेकांचे प्रेमात पडलेल्या युवक युवतींना सुरुवातीला काही दिवस स्वतावर कॅट्रोल करणे श्यक्य होत असते. परंतु प्रेम करता करता त्यांना इतर मित्र मैत्रिणीचे प्रेमातील अनुभव पण त्यांचे मनावरील ताबा संपुष्टात आननेस भाग पाडतात.
यामुळे त्यांची सेक्स वासना जागृत होऊन अगदी निर्धास्त पणे संबंध ठेवतात.

रोमॅंटीक सीनेमा बघणे टाळा

म्हणून आपले मन एखाद्या गोष्टीत अडकून ठेवा उ दा. कोणतातरी छंद जोपासा…जेणेकरून तुम्हि सेक्स करण्याचे वासनेपासून दूर राहा.

अभ्यासात लक्ष द्या

पालक पाल्याना शिक्षणासाठी हवे ते करण्यास तयार असतात. प्रत्येक पालकांचा आपले मुलांवर अतोनात विश्वास देखील असतो. अश्या परिस्तितीत तुम्ही कुणाच्या प्रेमात पडलेले असाल तर अभ्यासाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
जर कोणाच्या प्रेमात असाल तर स्वतःवर कॅट्रोल ठेवा… रोमँटिक सिनेमा बघणे टाळा.

प्रेमामध्ये माणूस सगळं काही विसरतो हे
त्याने फक्त ऐकलं होते, प्रेम म्हणजे फक्त
लोक शरीरसुखासाठी नाटक करतात असं
त्याला वाटायचं. प्रेमाला नाटक मानणारे
तो प्रेमी युगल बघून हसायचा, प्रेम म्हणजे
फक्त timepass असं त्याला वाटायचं..प्रेम करणार तर लग्न केलेनंतर बायकोवरच करेल त्याची भूमिका होती. मुली प्रेमात धोका देतात हे ही त्याने मनाशी ठाम केले होते.

अचानक एक दिवस मित्रांसोबत कॉलेज जाताना त्याचे मित्र मुलींची चेष्टा करत जात असताना त्याला एक मुलगी दिसली…मुलींच्या त्या ग्रुपमधील त्याने पाहिलेल्या त्या मुलीचीही त्याचे मित्रांनी
चेष्टा केली, पण आयुष्यात मुलींबद्दल अतिशय वाईटमत असलेल्या त्याने मात्र त्या मुलाला एक जोरदार कानाखाली वाजवली, त्या मुलीविषयी त्याच्या मनात मात्र एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. मित्रांना हि त्याचं हे वागणं बघून
तो बदललाय याची जाणीव झाली.
रात्री घरी गेल्यानंतर तो फक्त तिच्याच
विषयी विचार करू लागला..दुसऱ्याच
दिवशी त्याने त्या मुलीची सगळी माहिती काढली…आता तर फक्त ती दिसावी म्हणून तो कॉलेज ला जायला लागला.

असाच एक दिवस घरात तिच्या बद्दल विचारात मग्न असताना, त्याला घरातून आईचा आवाज आला.आई ने त्याला नातेवाईकांकडे भेटायला जायचा आहे,
तू बाईक चालवायला ये म्हणून सांगितला,
त्याला राग आला कारण तो तिच्या विचारात मग्न होता, पण तो आईला घेऊन नातेवाईकांकडे पोहचला,पण हे सगळे नातेवाईक त्याच्यासाठी नवीन होते,
अचानक घरात बसलेला असताना एक सुंदर परी त्याच्या समोर येऊन उभी राहिली,त्याने नकळत वर बघितला तर त्याला तेच डोळे दिसले ज्यांच्या प्रेमात तो फार आधीच पडला होता.
त्याचा आनंद आकाशात हिमावणार नाही इतका खुश तो झाला होता, पण दुसर्याच
क्षणाला त्याला आठवण झाली कि हे तर आपले नातेवाईक आहेत.. स्वताला फार
लकी समजणाऱ्या त्या जीवाला अचानक आपण फार अनलकी आहोत याची जाणीव झाली.

पुढे त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला पण
तरीही तो तिला सगळं सांगायला घाबरत
होता,रोज तिच्याशी chatting करून
त्याला तिची सवय झाली होती,तिच्या त्या मंजुळ आणि स्वच्छ स्वभावाने तो तिच्या प्रेमात अजूनच न्याहाळून गेला होता, पण ती नातेवाईक असल्यामुळ तो तिला सांगायला घाबरत होता, तिला हि त्याची सवय झाली होती आणि नकळत
ती पण आता त्याच्यावर प्रेम करू लागली होती.

हे सगळं ध्यानात घेऊन न राहवून त्याने
अचानक एक दिवस तिला प्रपोज केला,
तिच्या हि मनावर त्याचं राज्य झाला होतं
म्हणून तिने हि होकार दिला, तिला नेहमी खुश ठेवणार, तिच्यासाठी काहीही करणार असं जणू त्याने ठरवूनच टाकलं होतं, आता तो तिच्यावर प्रेम करत नव्हता तर तिच्या त्या गोड स्वभावावर प्रेमकरू
लागला होता, होतीच ती तशी,सगळ्यांना समजून घेणारी,त्याच्या वर फार प्रेम करणारी.

कधी त्याचं काही चुकलं तर त्याला समजाऊन परत अशी चूक करू नको सांगणारी..दोघांनाहि आता एकामेकांना गमवणार तर नाही ना अशी भीती वाटू लागली होती, तिला hugकेला कि तो सगळा जग विसरून त्या दोघांच्या वेगळ्याच आयुष्य्यात हरवून जायचा.. ते दोघं एकामेकांशिवाय १ दिवस पण
राहू शकत नव्हते, रोज तिच्या आठवणीत
तो वेगळंच जीवन जगू लागला होता,,
त्याला तिच्या आधीच्या प्रेमाबद्दल पण
माहित होतं पण तरीही तिचा स्वाभिमान दुखवू नये म्हणून तो तिला त्याबद्दल काहीच बोलला नव्हता.

पण एक दिवस तिनेच त्याला सगळं
काही सांगितला आणि त्याला तिचा अभिमान वाटायला लागला, रोजच त्यांचं एकामेकावरचं प्रेम वाढू लागलं…..पण त्याने कधीही तीचेकडे शारीरिक सुखाची मागणी केली नाही. तिलाही असे कधी वाटले नाही.

पण आता वेळ बदलली होती,
तिचा त्याच्याबद्दलच प्रेम हळूहळू
कमी व्हायला लागला होता, त्याच्याहि ते
लक्षात आलं होतं, त्याने तसं तिला विचारलं तर ती त्याच्याशी भांडू लागली, तो असा एकमेव मुलगा असेल ज्याचं प्रेम तिला hug केल्यानंतर अजून वाढलं होतं,
बाकी इतर मुलांसारखा संभोगाची मजा करून सोडणारा तो नव्हता. त्याला फक्त ती पाहिजे होती, ती ही आयुष्यभरासाठी तिचा सहवास पाहिजे होता.. तिला मी लग्न नंतर महाराणी सारखा सांभाळेल, तिला हवं ते देईल असं त्याने ठरवलं होतं, पण आता ती पूर्ण बदलली होती………

एक दिवस त्याच्यासाठी आत्महत्या करीन
अशी बोलणारी ती आता त्याने हात कापून
घेतला तरी काही बोलली नव्हती… त्याला सगळं समजत होतं, पण तरीही स्वतः कमी पण घेऊन त्याने तिला समजाऊन सांगण्याचा फार प्रयत्न केला..
पण तिला काहीही ऐकायचं नव्हता, तिच्यावर एवढा प्रेम करणाऱ्या त्याची तिला अजिबात काळजी राहिली नव्हती, तो रात्री न जेवताच झोपू लागला, दिवसभर वेड्यासारखा तिला बघत
पाईच फिरू लागला, तो तिला बघण्यासाठी गावात पायीच चालत गेला, नशीबाने त्याला ती दिसली हि, पण तिच्या चेहऱ्यावरील reaction बघून त्याला फार वाईट वाटलं, काल तिचा fb acnt hack झाला होता, त्याने तिला fb वर फार शोधला पण ती त्याला सापडली नव्हती,
त्याला वाटला तिने तिचा account deactivate केला असेल, किंवा ब्लॉक तरी केले असेल …त्याच्या message ला आता ती reply सुद्धा करत नव्हती…. कदाचित तिला कोणी दुसरा बॉयफ्रेंड मिळाला असेल, म्हणून त्याने तिला विसरण्याचा प्रयत्न केला. तिचे आयुष्यातून लांब राहून तिला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊ लागला होता. कारण तो तिच्यावर अजूनही प्रेम करत होता आणि म्हणूनच तिला कसलाही त्रास व्हायला नको याची तो दक्षता घेत होता

Comments

comments

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *