0

लग्नाआधी केलत ” सेक्स ” मग हे होईल, मुलींनी जरूर वाचा

आपल्या देशात सेक्स हा शब्द जरी कानावर आला तर लोक अस बघतात कि जस कि खूप गंभीर विषयावर भाष्य केले पण त्याबद्दल सविस्तर माहिती असणे आता समाजाची गरज आहे हे लक्ष्यात घ्यायला हवे नैराश्य,

जीवनातील कठीण समस्यांमुळे आलेला दबाव किंवा एखादी भिती अशा समस्या तुम्हाला त्रस्त करत असतील तर त्यावर प्रणय हा चांगाला उपाय ठरू शकतो. ऐकायला थोडेसे वेगळे वाटत असले तरी यामागे शास्त्रीय कारणे आहेत. आरोग्य आणि आनंदी जीवनामध्ये सेक्सचा मोठ्या प्रमाणावर हातभार असतो, असे अनेकदा समोर आले आहे. त्यातही रोज प्रणय केल्याचेही मोठ्या प्रमाणावर फायदे आहे. अशा फायद्यांवर आपण आज नजर टाकणार आहोत.

लग्नापूर्वी सेक्स करावा कि नाही या विषयावर अनेक वर्षांपासून चर्चा आणि वाद होत आहेत. हे योग्य आहे की अयोग्य याचा निर्णय तुम्हीच घ्या. पण, आज आम्ही तुम्हाला लग्नापूर्वी सेक्स केल्याने काय फायदे होतात याबाबत सांगणार आहोत.

Uआयुष्य आनंदी घालवण्यासाठी दोन मने जुळणे आवश्यक असते. यासाठी प्रणय हा महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. तसेच आपल्या जवळचे कोणतीरी असल्याच्या भावनेने सुरक्षित वाटते.

उत्सुकतेला आराम: ज्यावेळी आपण कुठलेही काम योग्य वेळेत करतो त्यावेळी त्याचा आनंद काही औरच असतो. ज्यावेळी तुम्ही सेक्स लग्नापूर्वी करता त्यावेळी तुमच्या उत्सुकतेला आराम मिळतो आणि तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवता

आनंदी वातावरण: सेक्स केवळ शारिरीक नाही तर मानसिक गरजाही पूर्ण करतो. सेक्स केल्याने मनुष्य तणावमुक्त होतो आणि दररोज चेह-यावर आनंद पहायला मिळतो. तसेच प्रोफेशनल आणि पारिवारीक तणाव दूर होतो.

नातं मजबुत होतं: जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला डेट करत आहात तर तुम्हाला जाणवतं की तुमच्या दोघांमध्ये खुप चांगल नातं आणि समजुतदारपणा आहे. मात्र, असे असले तरीही दोघांनाही एका गोष्टीची कमी जाणवते आणि त्यावेळी तुम्ही सेक्स करण्याबाबत निर्णय घेता. नात्याला मजबुत बनविण्यासाठी सेक्सचा अनेकजण वापर करतात

विचित्र विचारांपासून सुटका: जे लोक सेक्स करण्यापासून दूर पळतात किंवा सेक्स नंतर करण्याबाबत विचार करतात ते लोक एकांतात नेहमीच उत्तेजित विचार करतात. याच्या उलट जे लोकं सेक्सचा भरपूर आनंद लुटतात ते आनंदी राहतात तसेच मनापासून ऑफिसमध्ये काम करतात आणि घरीही चांगला व्यवहार करतात.

लग्नाचं महत्व कळतं: जे लोक लग्नापूर्वी सेक्स करतात ते लग्नानंतर आपल्या जोडीदाराला समजतात आणि जोडीदारासोबत चांगलं नातं निर्माण करुन वर्तमान, भविष्याबाबत विचार करतात. यासोबतच कुशलतेने पुढे जातात.विवाहापूर्वी सेक्स करणे हे शारीरिक आणि भावनात्मकरित्या सुरक्षित मानले जात नाहीत.कमी वयात असे संबंध ठेवल्यास त्याचा शारीरिक विकासावर परिणाम होतो शिवाय समाजिक संबंधावरही परिणाम होतो.विवाहपूर्व सेक्स केल्याने एड्स यासारखे अनेक लैंगिक आजाराचे संक्रमण होऊ शकते.

तुमच्या जोडीदारासोबतचा आनंददायी काळ हा प्रणयाचा असतो. ज्यावेळेस तुमचे एखाद्यासोबत खुप घट्ट नाते तयार होते, त्यावेळे तुम्ही त्या व्यक्तीसोबत सेक्स करण्याचा विचार करता. कारण आपल्या नात्याला सुंदर वळण मिळावे म्हणून. परंतु लग्नाच्या अगोदर सेक्स करावा का ? याविषयी वेगवेगळी मते आहेत. पण तरीही लग्नाच्या अगोदर सेक्स करायचे अनेक फायदे आहेत.

Comments

comments

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *