0

सावधान ..सीझर डिलिव्हरी करण्यासाठी हि ४ खोटी कारणे सांगितली जातात, पहा.. ??

गर्भवती महिला आणि जन्माला येणारं मूल या दोघांसाठी वरदान ठरलेल्या सिझेरियन सेक्शन हे ऑपरेशन आज समाजाच्या दृष्टिकोनातून ‘बदनाम‘ आहे. या बदनामीसाठी जबाबदार कोण ? असा प्रश्न विचारल्या शिवाय राहवत नाही. डॉक्टरांची मनमानी होत आहे का ? गर्भवती महिलांची वेदना सहन… Continue Reading